back to top
गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026

Maharana Pratapsinh Jalgaon | जळगावमध्ये महाराणा प्रतापसिह राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळा; २८ फेब्रुवारीला स्मारकस्थळी आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharana Pratapsinh Jalgaon | साक्षीदार न्यूज  | जळगाव येथे २८ फेब्रुवारी रोजी महाराणा प्रतापसिह यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या वतीने हा कार्यक्रम महाराणा प्रताप स्मारक, जळगाव येथे सकाळी ठीक १०.०० वाजता पार पडणार आहे.

- Advertisement -

राज्याभिषेक दिनानिमित्त महाराणा प्रतापसिह यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती अनिवार्य असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

तसेच सर्व महाराणा प्रताप प्रेमींनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

या सोहळ्याचे आयोजन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा टीम, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग टीम आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

Maharana Pratapsinh Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Gaon Gwala Yojana | सरकारी नोकरी आता गाई चारण्यासाठी!‘गाव...

Gaon Gwala Yojana | साक्षीदार न्यूज | सरकारी नोकरी म्हणजे फक्त कार्यालयीन काम असा समज असताना राजस्थान सरकारने एक वेगळीच संकल्पना पुढे आणली आहे....

Jalgaon Cultural Event | ‘अनुभूती’च्या स्वरांतून मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली;...

Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी...

India OTT Ban | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’...

India OTT Ban | नवी दिल्ली |  डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षितता आणि सभ्यता टिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पाच OTT प्लॅटफॉर्म्सवर भारतात पूर्ण बंदी...

RECENT NEWS