back to top
सोमवार, फेब्रुवारी 23, 2026

Mission Amrit | “मिशन अमृत” अंतर्गत जामनेरमध्ये जलकुंभ परिसर स्वच्छता अभियान; सेवादल सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mission Amrit  | साक्षीदार न्यूज | संत निरंकारी मंडल, दिल्ली केंद्र यांच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या अभियानांतर्गत जामनेर येथे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने व परम आदरणीय सुशीलजी दारा (क्षेत्रीय संचालक) यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर ब्रांच सेवादल युनिट क्रमांक 1359 अंतर्गत हा उपक्रम पार पडला.

- Advertisement -

दि. 22/02/2026 रोजी रविवार, सोनबर्डी येथे जामनेर शहर पाणीपुरवठा जलकुंभ परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानात सेवादलातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रतनसिंग परदेशी (सेवादल संचालक), प्रवीण जी शिंदे, देविदासजी पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, आबाजी पाटील तसेच इतर सर्व सेवादलाचे बंधू-भगिनी उपस्थित होते.

- Advertisement -

या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून देण्यात आले.

 राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

👉 “रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Mission Amrit

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Gandharva Music Exam Result | उरुळी कांचनच्या साने संगीत...

Gandharva Music Exam Result उरुळी कांचन | साक्षीदार न्यूज | भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसने 98 टक्के निकालाची उल्लेखनीय...

Maharashtra TET News | राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती...

Maharashtra TET News | साक्षीदार न्यूज  | राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी घडामोड समोर आली आहे. खासगी अनुदानित व अनुदानरहित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे चार...

Ajit Pawar Minority Status Certificates | 75 शाळांच्या अल्पसंख्यांक...

Ajit Pawar Minority Status Certificates | साक्षीदार न्यूज | राज्यात 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. अल्पसंख्यांक विभागाने...

RECENT NEWS